लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता - Marathi News | Approval of breeding farm at Sakud, Ambajogai for rearing Lal Kandhari and Deoni cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता

मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे आयुक्त पशुसंवर्धन यांच्या नावे असलेल्या ८१ हेक्टर जागेत लाल कंधारी व देवणी या प्रजातीच्या गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ...

नगरच्या वाळकी जनावरांचा बाजारात पहिल्याच दिवशी ६५ लाखांची उलाढाल - Marathi News | 65 lakhs turnover on the first day in the walaki nagar cattle market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगरच्या वाळकी जनावरांचा बाजारात पहिल्याच दिवशी ६५ लाखांची उलाढाल

वाळकी (ता. नगर) येथील बैलबाजाराला दीडशे वर्षांची परंपरा होती. हा बाजार गावालगत असलेल्या वालूंबा नदीच्या मोठ्या पात्रात दर सोमवारी भरत होता. महाराष्ट्रातील नव्हे, तर शेजारच्या राज्यांतील व्यापारी व शेतकरीही वाळकीच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत असत. ...

राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आकारण्यात येणारे सेवाशुल्क माफ करणेबाबत सरकारला पत्र - Marathi News | Letter to Govt regarding waiver of service charges levied in veterinary clinics in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आकारण्यात येणारे सेवाशुल्क माफ करणेबाबत सरकारला पत्र

आरोग्यसेवेच्या धर्तीवर पशुवैद्यकीय सेवाही निशुल्क कराव्या हि मागणी आम्ही खाली नमूद केलेले मुद्दे अधोरेखित करून आपणासमोर मांडत आहोत आपण सर्व बाबींचा गाभिर्वपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा हि आपणास विनंती. ...

सरकारी रुग्णालयात निशुल्क सेवा, पशुवैद्यकीय दवाखान्यात कधी? - Marathi News | Free service in government hospitals, when in veterinary clinics? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारी रुग्णालयात निशुल्क सेवा, पशुवैद्यकीय दवाखान्यात कधी?

राज्यातील सर्व पशुवैद्यकीय रुग्णालयातील सेवा इतर आरोग्य केंद्रे व रुग्णालया प्रमाणे निशुल्क करून सर्व पशुपालकांना दिलासा दिला तर पशुधन आणि प्राणीजन्य उत्पादनासाठी नक्कीच चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. ...

दुधाळ गाय- म्हशींसाठी ३ हजार ३५७ अर्ज; केवळ ४७० पात्र - Marathi News | 3 thousand 357 applications for milch cows-buffaloes; Only 470 qualified | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ गाय- म्हशींसाठी ३ हजार ३५७ अर्ज; केवळ ४७० पात्र

योजना पूर्णत्वास येण्यासाठी १८ कोटींच्या निधीची गरज ...

राज्यात प्रत्येक महसुली विभागात भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळेला मंजुरी, कुठे आहेत ह्या प्रयोगशाळा? - Marathi News | There will be an embryo transplant laboratory in every revenue department in the state, where are these laboratories? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात प्रत्येक महसुली विभागात भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळेला मंजुरी, कुठे आहेत ह्या प्रयोगशाळा?

गोवर्गीय नोंदणीकृत जातीच्या पशुधन संख्येचा कमी होत असलेला कल दर्शवित असुन, ही एक चिंताजनक बाब आहे. या जातींशिवाय, गिर, साहिवाल, थारपारकर यांसारख्या उच्च जनुकीय गुणवत्तेच्या इतर भारतीय गोवर्गीय जातींची पशुधन संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ...

गाई म्हशींतील वार अटकल्यावर हे करू नका - Marathi News | Don't do this when the retention of placenta in cows and buffaloes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई म्हशींतील वार अटकल्यावर हे करू नका

नैसर्गिकरित्या वासराचा जन्म झाल्यावर गर्भाशयाचे आकुंचन प्रसरण होते. त्यामुळे गर्भाशयाची व वारेची फुले सुटतात आणि वार बाहेर टाकायला मदत होते. ...

म्हैस दूध खरेदी दरात दीड रुपयानी वाढ - Marathi News | Increase in purchase price of buffalo milk by one and a half rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हैस दूध खरेदी दरात दीड रुपयानी वाढ

म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. आज रविवारपासून अंमलबजावणी होणार असून दूध विक्री दराबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...