Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
कोरोनाच्या संकटानंतर यंदा पुन्हा एकदा जल्लोषात दहीहंडीचा उत्साह राज्यभर साजरा होताना दिसत आहे. पण दहीहंडी म्हटलं की ठाणे हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासूनचं आहे. ...
Jitendra Awhad: मुंबई आणि ठाणे परिसरातील दहीहंडीचा विषय आला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. ...
Dahi Handi: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविले जात नाहीत. कुणाल पाटील फाऊडेशन आणि विजय पाटील मित्र मंडळाच्या वतीने आडीवली ढोकळी येथे साजरी करण्यात येणार आहे. ...