लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | big Dahihandi was broken a month and a half ago with 50 thar Chief Minister eknath Shinde slams Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ...

पुण्यात दहिहंडी उत्सव दणक्यात! सिनेतारकांची उपस्थिती; स्पीकरचा दणदणाट, शहरभर फ्लेक्सबाजी - Marathi News | Dahihandi festival in Pune Attendance of movie stars Speakers blaring flexing across the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहिहंडी उत्सव दणक्यात! सिनेतारकांची उपस्थिती; स्पीकरचा दणदणाट, शहरभर फ्लेक्सबाजी

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच दहिहंडीच्या आडाने होणारे शक्ति प्रदर्शन यंदा दणक्यात ...

"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा - Marathi News | Anand Dighe sister told me about thane leader CM is the wish of anand dighe says eknath shinde in dahihandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं..", CM शिंदेंचा मोठा खुलासा

राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात यावेळी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. ...

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Corruption in Mumbai Municipal Corporation will be broken; Devendra Fadnavis's attack on Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

गेली ३ वर्ष गोविंदा पथकांना दहिहंडीच्या उत्साहाला मुकावं लागलं. हिंदु सणांवर बंदी लावण्याचं काम मागील सरकारने केले असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला. ...

पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत - Marathi News | A proud initiative of the Board in Pune! Help blind women's ashram by avoiding additional expenses of Dahi Handi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत

दहीहंडी उत्सव साजरा करीत अतिरिक्त खर्च टाळून उरलेल्या रकमेतून सामजिक कार्यात खारीचा वाटा उचलला ...

'मविआ' सरकारनं हिंदु सणांवर बंदी लावण्याशिवाय काय केलं?; मंत्री लोढांचा टोला - Marathi News | Minister Mangal Prabhat Lodha celebrate Dahi Handi with juvenile home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मविआ' सरकारनं हिंदु सणांवर बंदी लावण्याशिवाय काय केलं?; मंत्री लोढांचा टोला

कायद्यानुसार ज्या काही अटी घालण्यात आल्या आहेत त्याचे पालन सर्वच गोविंदा पथकांनी केले पाहिजे असं मंत्री लोढा यांनी म्हटलं. ...

ठाण्यात बॅनरबाजीचा 'काला'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | dahi handi banner in thane tembhi naka cm eknath shinde vs uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅनरबाजीचे 'थर'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

कोरोनाच्या संकटानंतर यंदा पुन्हा एकदा जल्लोषात दहीहंडीचा उत्साह राज्यभर साजरा होताना दिसत आहे. पण दहीहंडी म्हटलं की ठाणे हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासूनचं आहे. ...

गोविंदांना ५ टक्के आरक्षण! आम्ही वर्षानुवर्षे फक्त अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षा विद्दयार्थ्यांचा सवाल - Marathi News | 5 percent reservation for Govinda Should we just study for years Question of competitive exam students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोविंदांना ५ टक्के आरक्षण! आम्ही वर्षानुवर्षे फक्त अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षा विद्दयार्थ्यांचा सवाल

सरकारी नोकऱ्यामध्ये 5 टक्के आरक्षणाला स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरोध ...