Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
Dahi Handi 2024: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच. ...
Dahi Handi 2024: आज गोपाळकाला. हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. परंतु उत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून बोध घेण्यासाठी देखील असतो. गोपाळकाल्याचा उत्सव हा कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. परंतु आपण कृष्णकथेतला भाग सोयीस्कररीत्या वापरतो. त ...