लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश - Marathi News | The Jai Jawan Govinda team's attempt to set a world record by wearing ten layers in the Dahihandi festival failed. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश

दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाचा दहा थर लावून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न फसला. ...

कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी - Marathi News | 107 Govindas were injured in Mumbai while the Dahi Handi festival was being celebrated with great enthusiasm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी

बहुतांश रुग्णांना हाडाचे दुखणे असल्याचे दिसत आहे.   ...

सगळा खर्च सेलिब्रिटी-डीजेवर; यंदाही गोविंदांची घागर मात्र राहिली उताणीच ! - Marathi News | DahiHandi was organized by local political leaders in Mumbai, Thane. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळा खर्च सेलिब्रिटी-डीजेवर; यंदाही गोविंदांची घागर मात्र राहिली उताणीच !

मुंबई, ठाण्यात स्थानिक राजकीय नेत्यांनी हंडीचे आयोजन केले. इव्हेंट्सच्या झगमगाटात गोविंदा पथकांच्या अर्थकारणाचे गणित मात्र बिघडले. ...

सेलिब्रिटीजनी दिला मनोरंजनाचा तडका, राजकीय नेत्यांचीही दही हंडीला उपस्थिती - Marathi News | Celebrities provided entertainment, political leaders were also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटीजनी दिला मनोरंजनाचा तडका, राजकीय नेत्यांचीही दही हंडीला उपस्थिती

मागील काही वर्षांपासून गोपाळकाला आणि सेलिब्रिटीजची हजेरी हे समीकरण गोविंदांचे चांगलेच मनोरंजन करणारे ठरले आहे. ...

डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान - Marathi News | Ashtavinayak Govinda team honored at Modi's Navlai Dahihandi festival in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ वर्ष निमित्त मोदींची नवलाई या संकल्पनेवर आधारित हा उत्सव होता. ...

मुंबईतील आमदाराच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलचा जलवा'; चाहत्यांचा जल्लोष - Marathi News | Gautami Patil's 'Jalwa' at MLA's Dahi Handi Festival in Mumbai; Cheering fans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील आमदाराच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलचा जलवा'; चाहत्यांचा जल्लोष

लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलला मुंबईतील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. ...

ठाण्यात १३ गोविंदा जखमी; एका महिला गोविंदाचा समावेश, उपचारासाठी मुंबईला हलविले - Marathi News | 13 Govinda injured in Thane; Including a woman Govinda, shifted to Mumbai for treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १३ गोविंदा जखमी; एका महिला गोविंदाचा समावेश, उपचारासाठी मुंबईला हलविले

या महिला गोविंदाच्या मणक्याला दुखापत झाल्याने, नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे... ...

दहीहंडीमुळे नागरिकांची झाली कोंडी; मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही नागरिक त्रस्त - Marathi News | Dahihandi caused a dilemma for the citizens; Citizens are suffering on internal roads as well as the main road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहीहंडीमुळे नागरिकांची झाली कोंडी; मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही नागरिक त्रस्त

दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आल्याने आज सकाळपासून मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचा त्रास वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांना सहन करावा लागला.... ...