लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट; दुपारपर्यंत ४१ गोविंदांना दुखापत, उपचार सुरु - Marathi News | Dahi Handi festival in Mumbai; By afternoon 41 Govindas injured, treatment started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट; दुपारपर्यंत ४१ गोविंदांना दुखापत, उपचार सुरु

मुंबईत साजरा करण्यात येत असलेल्या दडीहंडीच्या उत्सवाला गोविंदा जखमी झाल्याने गालबोट लागलं आहे. ...

यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticized Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; शिंदेंचा विरोधकांना टोला

आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले. ...

किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर?  - Marathi News | Kirit Somayya climbed up and broke the dahi handi; How many layers were there?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर? 

Kirit Somaiya Video: भाजपचे नेते किरीट सोमय्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी होत जोरदार सेलीब्रेशन केले. सोमय्यांनी भरभर वर चढून दहीहंडी फोडली.  ...

“देवेंद्र फडणवीस आमचे देवमाणूस, गोरगरिबांचे कल्याण अन् सर्वांना सोबत नेणारे नेते”: राम कदम - Marathi News | bjp leader ram kadam praised dcm devendra fadnavis and said mahayuti govt will come again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस आमचे देवमाणूस, गोरगरिबांचे कल्याण अन् सर्वांना सोबत नेणारे नेते”: राम कदम

Ram Kadam: आम्ही महायुती म्हणून एकत्रच लढू आणि आमचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला. ...

Pune Dahi Handi 2024: आला रे आला गोविंदा आला! पुण्याच्या दहीहंडी उत्सवात लाखाेंची बक्षिसे अन् काेटींची उलाढाल - Marathi News | Lakhs of prizes and turnover of crores in Dahihandi festival of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Dahi Handi 2024: आला रे आला गोविंदा आला! पुण्याच्या दहीहंडी उत्सवात लाखाेंची बक्षिसे अन् काेटींची उलाढाल

पुण्यात आकर्षक दहीहंडी, ती फाेडण्यासाठी सज्ज झालेला गाेविंदा पथक, त्यावर लावलेली लाखो रुपयांची बक्षिसे...तारे-तारकांची उपस्थिती आणि गाण्यांचा जलवा ...

हंडी फोडण्याआधी विम्यासाठी धावाधाव; ९० हजारहून अधिक गोविंदांनी घेतला विमा - Marathi News | Run for insurance before you break the bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हंडी फोडण्याआधी विम्यासाठी धावाधाव; ९० हजारहून अधिक गोविंदांनी घेतला विमा

सामान्यपणे गोविंदांना प्रत्येकी ७५ रुपयांच्या प्रीमियममध्ये १० लाखांची विमा सुरक्षा कंपन्या देत आहेत. ...

Dahi Handi 2024: ध्वनिवर्धक, लेझर लाईट्सबाबत नियमांचे पालन करा; पुण्यात दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त - Marathi News | Comply with rules regarding loudspeakers laser lights; Strict police presence in Pune on the occasion of Dahi Handi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2024: ध्वनिवर्धक, लेझर लाईट्सबाबत नियमांचे पालन करा; पुण्यात दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त

मागील वर्षी लेझर लाईट्स आणि ध्वनिवर्धकांच्या मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने खूप तक्रारी आल्या होत्या ...

Pune Dahi Handi: आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व माऊलींचा जन्मोत्सव भक्तीभावे साजरा - Marathi News | Celebration of Shri Krishna Janmashtami and Mauli's birthday with devotion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Dahi Handi: आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व माऊलींचा जन्मोत्सव भक्तीभावे साजरा

दरम्यान रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी ...