लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video - Marathi News | Gautami Patil collapsed on the stage while dancing, the incident happened during the Dahihandi festival in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video

..अन् पुन्हा तिने नाचण्यास केली सुरुवात; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली, काहींनी दिली दाद ...

Dahi handi: ‘प्रो गोविंदा’ हे तर दहीहंडीचे बाजारीकरण? - Marathi News | Dahi handi: Is 'Pro Govinda' marketing of dahi handi? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्रो गोविंदा’ हे तर दहीहंडीचे बाजारीकरण?

Dahi handi: कबड्डी आणि दहीहंडी हे मुख्यत्वे रांगडे, गोरगरीब कामगार वर्गाचे खेळ. बिनपैशांची करमणूक व व्यायाम. या दोन्ही खेळांना बाजारमूल्य प्राप्त होणार आहे. ...

दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले - Marathi News | A youth was beaten with a wooden bamboo in Solapur to end a fight in Dahihandi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले

दहिहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाचजणांनी मिळून तरुणाला लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली. ...

दहीहंडी एकाची फुटते, लोणी दुसराच मटकावून जातो; त्याचे काय? - Marathi News | As the number of Govinda squads increased, so did the number of financial and political beneficiaries. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहीहंडी एकाची फुटते, लोणी दुसराच मटकावून जातो; त्याचे काय?

बक्षिसाच्या रकमा प्रायोजकांकडून घ्यायच्या, राजकीय हस्तक्षेपाने काही गोष्टी चकटफू मिळवायच्या. ‘अमक्या-तमक्याची दहीहंडी...’ म्हणून फुकट मिरवायचे! ...

अंबरनाथ शिवसेनेच्या दहीहंडीमध्ये राजकीय टोलेबाजी - Marathi News | political comments in Ambernath Shiv Sena Dahihandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ शिवसेनेच्या दहीहंडीमध्ये राजकीय टोलेबाजी

या उत्सवाच्या समारोपाच्या भाषणात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी राजकीय टोलेबाजी करीत नाव न घेता स्व पक्षाच्या आमदारांना टार्गेट केले. ...

ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर  - Marathi News | In Thane, the number of injured Govindas has reached 23 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर 

शहरात रात्री उशिरापर्यंत दहीकाला उत्सवात जखमी झालेल्या एकूण २३ गोविंदा जखमी झाले आहेत. ...

‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका - Marathi News | Shivendrasinharaje Bhosale danced to the song 'Main Who Don' in the Dahihandi ceremony satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला; कारण या सोहळ्याला आमदार ... ...

मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स; Video पोस्ट करत म्हणाला, दहीहंडी, पाऊस…' - Marathi News | Vicky Kaushal's Amazing Dance in Heavy Rain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स

विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलायं. यात तो मुसळधार पावसात भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. ...