लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
वास्कोत १ लाखाची दहीहंडी; श्री ब्रदर्स दहीहंडी उत्सव समितीचे आयोजन - Marathi News | 1 lakh worth dahi handi in vasco goa organized by shri brothers dahi handi festival committee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्कोत १ लाखाची दहीहंडी; श्री ब्रदर्स दहीहंडी उत्सव समितीचे आयोजन

यावर्षी समितीच्या आयोजनात होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेचे ५०वे वर्ष आहे. ...

सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल - Marathi News | 11 year old Govinda dies during practice Crime registered against team president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

महेश दहिसर पूर्वच्या धारखाडी परिसरात राहत होता. ...

मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा - Marathi News | Mumbai small boy mahesh ramesh jadhav dies in Dahisar while practicing Dahi Handi Family mourns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Mumbai Dahi Handi Accident Death: सराव करताना सुरक्षा साधनांचा अभाव ११ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला ...

मुंबईतला दहीहंडीचा उत्सव : सण की सत्तेचा खेळ ? - Marathi News | Dahi Handi festival in Mumbai Festival or power play | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतला दहीहंडीचा उत्सव : सण की सत्तेचा खेळ ?

दहीहंडी उत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलले आहे. ...

दहीहंडी सराव शिबिरात 'प्रचारजोर' - Marathi News | Political parties try to attract young voters on the occasion of Dahi Handi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी सराव शिबिरात 'प्रचारजोर'

उत्सवाच्या निमित्ताने युवा मतदारांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न ...

विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज - Marathi News | Teachers upset over cancellation of Ganpati immersion Dahi Handi holiday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज

हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे ...

छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट - Marathi News | Inflation crisis hits small teams, competition leads to reduction in funds received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट

आर्थिक शिस्त पाळण्यासाठी करावी लागते कसरत ...

लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांचे बजेटही लाखोंच्या घरात; ३ ते १० लाखांपर्यंत प्रत्येक पथकाचा ताळेबंद - Marathi News | Govinda's budget for breaking pots in the lakhs; Each team's budget ranges from 3 to 10 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांचे बजेटही लाखोंच्या घरात; ३ ते १० लाखांपर्यंत प्रत्येक पथकाचा ताळेबंद

सरावापासूनच टी-शर्ट, जेवण, वाहतुकीवर मोठा खर्च  ...