लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
पनवेलची बापट वाड्याची ऐतिहासिक दहीहंडी यावर्षी बल्लालेश्वर मंदिरात - Marathi News | Historical Dahi Handi of Panvel's Bapat Wada at Ballaleshwar temple this year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलची बापट वाड्याची ऐतिहासिक दहीहंडी यावर्षी बल्लालेश्वर मंदिरात

शेकडो वर्षाची परंपरा कायम ...

दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा सज्ज - Marathi News | System ready for Dahihandi playing Govindas in Municipal Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा सज्ज

केइएम रुग्णालयात दोन गोविंदावर अजून उपचार सुरू ...

दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील - Marathi News | drought will be eased said kapil patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रघुनाथ नगर येथे पाटील यांनी भेट दिली. ...

टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती - Marathi News | Chief Minister Eknath Shinde Bollywood actress Rakul Preet attended Tembhi Naka Dahihandi festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती

अभिनेता जॅकी भगनानी देखील दहीहंडीला हजर ...

मागाठाणेत दहीहंडी उत्सवात अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती - Marathi News | presence of political leaders along with many actors in dahi handi festival in magathane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत दहीहंडी उत्सवात अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती

विविध राजकीय नेत्यांबरोबरच अनेक मराठी व सिने क्षेत्रातील कलाकारांची मांदियाळी लाभली. ...

सामाजिक उत्सवात एक पाऊल; पुण्यात तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज - Marathi News | A step into social celebration Govinda squad of Transgender in Pune ready to break Dahihandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक उत्सवात एक पाऊल; पुण्यात तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज

राष्ट्रवादीने तृतीयपंथीयांचे पथक स्थापन करून त्यांना समाजाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली ...

सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी - Marathi News | Gautami Patil is the best..! Craze in circles, preparations to bring Gautami by helicopter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी

कार्यक्रमात गोंधळ झाल्यास मंडळच जबाबादार हमी दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवर गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून ग्रीन सिग्नल ...

Dahi Handi 2023: कानाचे पडदे फाटतील असा दणदणाट; पुणे शहरात डीजेचा धिंगाणा सुरु - Marathi News | A noise that would tear the eardrums DJ rampage starts in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2023: कानाचे पडदे फाटतील असा दणदणाट; पुणे शहरात डीजेचा धिंगाणा सुरु

शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एकाच रात्रीत ४० ते ५० तक्रारी ...