Chaityabhumi News : राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेतायेत तर त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील त्यापद्धतीत दर्शन घेतात. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. ...
Young girl Beaten in Lift : या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रजवंत राजपूत त्रिलोकसिंग (४१) व प्रियांका बासुतकर (२७) या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असताना कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...