लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दादर स्थानक

दादर स्थानक, मराठी बातम्या

Dadar station, Latest Marathi News

CoronaVirus शिवाजी पार्कातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना - Marathi News | CoronaVirus infected to senior citizen of Shivaji Park hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus शिवाजी पार्कातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना

परिसरात चिंता वाढली । इमारतीत प्रवेश बंद; रहिवाशांचीही चाचणी ...

Coronavirus: दादरमधील दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद राहणार; व्यापाऱ्यांचा स्तुत्य निर्णय - Marathi News | Coronavirus: Shops in Dadar will remain closed till Gudi Padwa, 25th march hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दादरमधील दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद राहणार; व्यापाऱ्यांचा स्तुत्य निर्णय

दादर परिसरातील 900 पैकी मोठी आणि गर्दीच्या ठिकाणची 610 दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

पोलीस बनला देवदूत! आप हमारे लिये भगवान हो; जीव वाचवलेल्या तरुणाच्या वडिलांचे उद्गार - Marathi News | Police become God! You are God for us; Exclamation of the father of a life-saving young man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बनला देवदूत! आप हमारे लिये भगवान हो; जीव वाचवलेल्या तरुणाच्या वडिलांचे उद्गार

प्रसंगावधान दाखवत तरुणाचे वाचवले प्राण ...

खारचा कबुतरखाना अखेर बंद; नागरिकांच्या तक्रारींनंतर पालिकेची कारवाई - Marathi News | Salt pigeon closure closed; Municipal action following citizen complaints | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारचा कबुतरखाना अखेर बंद; नागरिकांच्या तक्रारींनंतर पालिकेची कारवाई

कबुतरखान्यांत टाकण्यात येणारे दाणे खाण्यासाठी कबुतरे येत असतात. ...

चैत्यभूमीसह रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा - Marathi News | Special facilities for handicapped, handicapped at train stations including Chaityabhumi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्यभूमीसह रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल होतात. ...

दादर येथील पादचारी पूल उद्यापासून बंद - Marathi News | Pedestrian bridge at Dadar will be close from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर येथील पादचारी पूल उद्यापासून बंद

२३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान या पुलाच्या भागाची दुरूस्ती केली जाईल ...

खळबळजनक! दिव्यांग मुलीवर बलात्कार, दोघांना अटक - Marathi News | Sensational! Handicapped girl raped, two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दिव्यांग मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

खेरवाडी पोलिसांची कारवाई ...

मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक - Marathi News | Dadar in Mumbai, Solapur is the cleanest station in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक

‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ याद्वारे केलेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानक मुंबईत आणि महाराष्ट्रात सोलापूर स्थानक अव्वल असल्याची नोंद करण्यात आली आहे. ...