लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दादा वासवानी

दादा वासवानी, फोटो

Dada vaswani, Latest Marathi News

दादा वासवानी हे एक अाध्यात्मिक गुरु तसेच साधू वासवानी मिशनचे प्रमुख हाेते. त्यांचे अाज गुरुवारी निधन झाले. मानवतावादावरील त्यांचे विचार दिशादर्शक आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेत त्यांनी केलेले संबोधन भारतीय तत्त्वज्ञानाची महत्ता दर्शविणारे होते. जनसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदानुसार साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य मोलाचे अाहे.
Read More