त्यांच्याकडून चॉपर, लोखंडी कोयता, लोखंडी सुरी, दोन मोबाईल, साडेसात हजार रुपये रोख, मिरचीची थैली व चारचाकी वाहन असे एक लाख दहा हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...
शिवीगाळ केल्या प्रकरणी चारचाकी चालकाविरोधात अट्रासिटीचा तर गळ्याला चाकू लावून लुटल्या प्रकरणी सहा इसमावर लुटमारीचा असे दोन परस्परविरोधी गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. ...
दिशानगरी येथे अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह दागिने लंपास केले. याची अंदाजित किंमत दोन लाख रूपये होते. ही घटना बुधवारी मध्यरात्री दरम्यान घडली. ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ...
आरोपींकडून चोरलेले 2,75,000/- रुपये व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेले खोटे लायटरचे पिस्तूल , हण्ड्ग्लोज सह मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. ...
एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मागील आठवड्यात रविवारी चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...
हे दरोडेखोर कसारा येथे एक्प्रेस थांबतच पळून गेले. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आला असून या तक्रारीनुसार रेल्वे पोलीसांनी गुन्हा दखल करत एका संशयित इसमाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. ...