शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. ...
शहरातील मोंढा परिसरात असलेल्या अलंकार ज्वेलर्सवर बंदूकधारी पाच दरोडेखोरांनी गुरूवारी दुपारी दरोडा टाकला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला ...