८ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे ऍक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून ३८ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ...
पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. असून कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
सटाणा तालुक्यातील नामपूर शिवारात भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला होता. नामपूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी कारभारी भाऊराव मोरे हे त्यांच्या कुटुंबीयांसह दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सप्तशृंगगडावर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास अज्ञात आरोप ...
मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले आणि एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, दोन चॉपर, एक खेळण्यातील पिस्तुल, मोटारसायकल, मिरची पूड आदी साहित् ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथील भांड्याचे व्यापारी देवीदास ढोके यांच्या घरी १० नोव्हेंबरला चार चोरट्यांनी दरोडा टाकून सहा लाख रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लांबविली होती ब-हाणपूरच्या बाजारात चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात ...