खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
Dabangg 3, Latest Marathi News ‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती. Read More
सलमान खानच्या दबंग 3ची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा चर्चेत आहे ...
देवेंद्रने छोट्याशा भूमिकेत केलेल्या अभिनयाचे दिग्दर्शक प्रभू देवा, सुपरस्टार सलमान खान आणि संपूर्ण युनिटने कौतुक केले आणि त्याला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. ...
दबंग 3 या चित्रपटाच्या सेटवर सलमान चांगलाच भडकला होता आणि त्याचे भडकण्यामागचे कारण ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. ...
बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सचा डेब्यू सुरु आहे अशातच सलमान खानच्या खास मित्राची मुलगी बॉलिवूडमधून डेब्यू न करता मराठीतून पदार्पण करतेय. ...
सलमान खान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमात बिझी आहे. यावेळी ‘दबंग 3’मध्ये केवळ चुलबुल पांडे व रज्जो नाहीत तर आणखी एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीसोबत चुलबुल पांडे रोमान्स करताना दिसणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे,अश्वमी. ...
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून येत असतो. ...
दबंग या चित्रपटासाठी सलमान खान हा दिग्दर्शक अभिनव कश्यप याची पहिली पसंती नव्हता. ही गोष्ट खुद्द अरबाज खाननेच एका मुलाखतीत सांगितली आहे. ...