लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दबंग 3

दबंग 3, मराठी बातम्या

Dabangg 3, Latest Marathi News

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.
Read More
सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!! - Marathi News | salman khan once again changed dabangg 3 release date because of aamir khans thugs of hindostan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!!

सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. पण आता कदाचित ‘दबंग 3’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय. ...

या महिन्यात सुरू होणार सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण - Marathi News | Filmmaking of Salman Khan's Dabang 3 film will be released this month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या महिन्यात सुरू होणार सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण

दबंग २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच सलमानने दबंग ३ विषयी मीडियाला कल्पना दिला होती. या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असली तरी या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप तरी सुरू झालेले नाही. ...

‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!! - Marathi News | salman khan and sonakshi sinha announce third installment of dabangg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!!

होय, सलमानच्या ‘दबंग3’ची घोषणा झालीय. आज ‘दबंग’ला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग3’ची घोषणा केली. ...