‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती. Read More
अरबाज खान व मलायका अरोरा भलेही कायद्याने पती-पत्नी राहिलेले नाहीत. पण अद्यापही अरबाज व मलायका बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे. तो म्हणजे, त्यांचा मुलगा अरहान. ...
गत काही वर्षांत ईद म्हटले की, सलमान खानचा सिनेमा हे जणू समीकरण झाले आहे. प्रत्येक ईदला भाईजानचा सिनेमा झळकतो आणि बॉक्सआॅफिसवर धूम करतो. पण २०२० हे वर्ष मात्र भाईजान आणि त्याच्या चाहत्यांसाठी काहीसे वेगळे असणार आहे. ...
होय,‘दबंग 2’ मधील ‘फेव्हिकोल से’ हे करिनावर चित्रीत आयटम साँग प्रचंड गाजले. आता ‘दबंग 3’मध्येही करिना अशाच एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. ...
‘भारत’ नंतर भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण चाहत्यांना खरी प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटात विलेन कोण असणार हे जाणून घेण्याची. ...
सलमान खानच्या फॅन्ससाठी 2019 हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे यावर्षी अखेरीस सलमानचा मल्टीस्टारर 'भारत' सिनेमा रिलीज होणार आहे आणि दबंग तिसऱ्या भागाची शूटिंग सुरु आहे ...
सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...