‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती. Read More
‘दबंग’ आणि ‘दबंग 2’मध्ये अभिनेते विनोद खन्ना यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र आज विनोद खन्ना आपल्यात नाहीत. 2017 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे ‘दबंग 3’मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले ह ...
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’चे शूटींग संकटात सापडले आहे. होय, मध्यप्रदेशात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण याचदरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने सलमान खानला नोटीस बजावले आहे. ...
‘दबंग 3’बद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून ‘दबंग 3’ची प्रतीक्षा करणारे चाहते काहीसे निराश होऊ शकतात. होय, ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होत नाही तोच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे. ...
सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु झालेय. या चित्रपटात पुन्हा एकदा चुलबुल पांडे व रज्जो अर्थात सलमान खान व सोनाक्षी सिन्हाचा आॅनस्क्रीन रोमान्स रंगणार आहे. तूर्तास ‘दबंग 3’च्या सेटवरून एक ताजी बातमी आलीय. ...