‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती. Read More
दबंग 3 नंतर तुझा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आणि तो कधी प्रदर्शित होणार असे तुम्ही विचारत होता ना... हे घ्या उत्तर असे सोशल मीडियावर लिहिले आहे आणि त्याचसोबत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...
देवेंद्रने छोट्याशा भूमिकेत केलेल्या अभिनयाचे दिग्दर्शक प्रभू देवा, सुपरस्टार सलमान खान आणि संपूर्ण युनिटने कौतुक केले आणि त्याला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. ...