लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दबंग 3

दबंग 3, मराठी बातम्या

Dabangg 3, Latest Marathi News

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.
Read More
पन्नाशीच्या सलमान खानचा 21 वर्षांच्या सई मांजरेकरशी ऑनस्क्रीन रोमान्स...! सोनाने दिले हे उत्तर!! !! - Marathi News | Sonakshi Sinha gives a befitting reply on Salman Khan romancing a 21-year-old in Dabangg 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पन्नाशीच्या सलमान खानचा 21 वर्षांच्या सई मांजरेकरशी ऑनस्क्रीन रोमान्स...! सोनाने दिले हे उत्तर!! !!

Dabangg 3 Movie : सोनाक्षी सिन्हाने दिले हे उत्तर ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला बनायचं होतं सुमो रेसलर, करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Bollywood actress Saiee Manjarekar wants to be sumo wrestler, makes her Bollywood debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला बनायचं होतं सुमो रेसलर, करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. ...

‘दबंग ३’च्या ‘या’ गाण्याबद्दल शबीना यांनी सोडले मौन!! - Marathi News | Shabina releases silence about 'Dabangg 1' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दबंग ३’च्या ‘या’ गाण्याबद्दल शबीना यांनी सोडले मौन!!

या गाण्यामध्ये काही साधू सलमानसोबत नाचत असल्याचं म्हणत अनेकांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या एकाच गोष्टीची चर्चा रंगत आहे. ...

Dabangg 3: मलायका, करिनापुढे फिकी पडली ‘दबंग खान’ची ही नवी ‘मुन्नी’! - Marathi News | dabangg 3 warina hussain not impress in munna badnaam hua as malika arora and kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dabangg 3: मलायका, करिनापुढे फिकी पडली ‘दबंग खान’ची ही नवी ‘मुन्नी’!

‘दबंग 3’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडला आणखी एक आयटम गर्ल मिळणार आहे. ...

सलमान खानचा ‘दबंग 3’ वादात;  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी - Marathi News | salman khan film dabangg 3 controversy hindu janajagruti samiti demand ban | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा ‘दबंग 3’ वादात;  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी

Dabangg 3 Movie: होय, वाद इतका विकोपाला गेला की, आता ‘दबंग 3’च्या प्रदर्शनावर बंदी टाकण्याची मागणी केली जात आहे. आता हा वाद का? ते जाणून घेऊ या. ...

अरे बापरे...! सलमान खानच्या तोंडातून निघाली आग, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | dabangg 3 salman khan song hud hud video sonakshi sinha sajid wajid prabhu deva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! सलमान खानच्या तोंडातून निघाली आग, व्हिडिओ होतोय व्हायरल

Dabangg 3 : सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

जॉर्जिया एंड्रियानी लवकरच करणार बी-टाऊनमध्ये डेब्यू, या खानसोबत आहे रिलेशनशीपमध्ये - Marathi News | Arbaaz khan girlfriend georgia andriani to make her debut with shreyas talpade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉर्जिया एंड्रियानी लवकरच करणार बी-टाऊनमध्ये डेब्यू, या खानसोबत आहे रिलेशनशीपमध्ये

आहे. याआधी जॉर्जिया सलमान खानच्या 'दबंग 3'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा होती मात्र... ...

सलमान खान म्हणतोय, मी हिच्यासाठी काहीही करू शकतो - Marathi News | Salman Khan praises for dabang 3 actress Sai manjrekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान म्हणतोय, मी हिच्यासाठी काहीही करू शकतो

मी या खास व्यक्तीसाठी काहीही करू शकतो असे सलमान खान बोलताना दिसत आहे. ...