यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
दबंग 3, मराठी बातम्या FOLLOW Dabangg 3, Latest Marathi News ‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती. Read More
‘दबंग 3’चे नवे व्हर्जन... ...
दबंग 3 या चित्रपटात सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. सुदीपने या आधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ...
... आणि सोशल मीडियावर FAKE DABANGG3 FIGURES ट्रेंड करू लागला. ...
Dabangg 3 Movie Audience Review : नाराजी व्यक्त करणा-यांमध्ये सलमानचे काही चाहतेही आहेत. ...
साधूंना नाचतांना दाखवणे, देवतांचे मानवीकरण करणे आदी गोष्टींतून हिंदू साधू आणि देवता यांचा अवमान करण्यात आला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. ...
सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'दबंग ३'मधून अभिनेत्री सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...
खरे तर चुलबुल पांडेच्या आयकॉनिक कॅरेक्टरमध्ये सलमानशिवाय अन्य कुठल्याही अभिनेत्याची आता कल्पनाही करता येणार नाही. पण आधी चुलबुल पांडेची ही भूमिका सलमान नाही तर दुस-याच एका अभिनेत्याला ऑफर झाली होती. ...
सलमान खानने नुकतेच डान्स +5च्या मंचावर दबंग 3 चे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावली होती. ...