लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

गॅस सिलिंडर वितरकांकडून होतेय लूट; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Looted by gas cylinders distributor; Ignore Supply Dept. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅस सिलिंडर वितरकांकडून होतेय लूट; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

सामान्य ग्राहकांना धरले जाते वेठीस; घरपोच सेवेसाठी घेतले जातात जादा पैसे ...

नागपूर सिलिंडर स्फोटातील मृत्युसंख्या तीन - Marathi News | Nagpur cylinder blast; death toll three | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सिलिंडर स्फोटातील मृत्युसंख्या तीन

कळमन्यातील भांडेवाडी परिसरात १९ जुलैला रात्री ८.३० च्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे दगावलेल्यांची संख्या तीन झाली आहे. ...

शहरात रस्त्यावर सिलेंडर वापरण्यास बंदी - Marathi News | Ban of cylinders who used on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात रस्त्यावर सिलेंडर वापरण्यास बंदी

स्वयंपाकाच्या किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करून रस्त्यावरच खाद्यपदार्थांची विक्री करतात. महापालिकेकडून अशा विक्रेत्यांचे सिलेंडर जप्त करण्यास सुरूवात करण्यात आली आहे . ...

पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी - Marathi News | Four person were injured in cylinder blast | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात अनेक घटना घडल्या आहे. ...

जळगाव जिल्ह्यात २५ टक्के लाभार्थ्यांची ‘रिफिलींग’कडे पाठ - Marathi News | Text to Refilling of 25% Beneficiaries | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात २५ टक्के लाभार्थ्यांची ‘रिफिलींग’कडे पाठ

उज्ज्वला गॅस योजना ...

पेट्रोल, डिझेलनंतर एलपीजी सिलेंडरचा भडका; विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला - Marathi News | price hike of subsidized and non subsidized lpg cylinder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलनंतर एलपीजी सिलेंडरचा भडका; विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला

अनुदानित सिलेंडरच्या किमतीत 2 रुपये 34 पैशांची वाढ ...

काेंढव्यात सिलेंडरचा स्फाेट, ज्येष्ठ महिला जखमी - Marathi News | cylienders blast in flat, senior woman injured in the incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेंढव्यात सिलेंडरचा स्फाेट, ज्येष्ठ महिला जखमी

गॅस लीक झाल्याने सिलेंडरचा स्फाेट हाेऊन घरातील सामानाला अाग लागल्याची घटना काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीत घडली. या स्फाेटात एक महिला जखमी झाली अाहे. ...

ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात आग ; अनर्थ टळला - Marathi News | Fire in OmkareshwarTemple, Big disaster was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात आग ; अनर्थ टळला

मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. ...