चूलमुक्त घराची संकल्पना व महिलांच्या आरोग्याचे रक्षण अशा हेतूने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेला सिलिंडरच्या वाढत्या किमतीने दणका दिला आहे. ...
देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. ...
मूर्तिजापूर (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले. ...
अकोला : एकाच कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वा शिधापत्रिकेवरील सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्यांनी शासनाच्या अनुदानित रॉकेलचा लाभ घेतल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही. ...
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये (आकांक्षित जिल्हे) विस्तारित ग्रामस्वराज अभियान राबविले जात आहे. या अभियानात चारही जिल्ह्यात ‘उज्ज्वला’ योजनेतून गॅस कनेक्शन वाटण्याचे उद्दिष्ट ४८.५४ टक्के पूर्ण झाले आहे. अजूनही ७३ हजार ३८४ कुटुंबांना धूरयुक्त स्वयं ...
आंतरराष्ट्रीय बाजारात घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या किमतीत वाढ झाल्याचा फटका १ आॅगस्टला देशांतर्गत दिसून आला. विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत नागपुरात ३३ रुपये ८२ पैशांची वाढ होऊन किंमत ८४२ रुपयांवर पोहोचली. ...