डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या गोदामात गॅस चोरी करून त्या गॅसची बाजरात विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. ...
येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले. ...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी गॅस सिलिंडरच्या जोडण्या देण्यात आल्या असून उत्तर गोव्यात १२९ टक्के तर दक्षिण गोव्यात १२0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण होरपळून गंभीर जखमी झाले. ...
रहाटणी येथील नखाते नगरच्या समोर जनता स्टील सेंटरमध्ये अनाधिकृत पुणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. ...
स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील कोटयावधी महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले. ...