लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

...म्हणून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकर्‍या - Marathi News | Women activists of NCP made roti on Chula in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकर्‍या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकर्‍या भाजल्या. ...

सिलिंडरचा 'भडका' : विनाअनुदानित ९०५ रुपये - Marathi News | Cylinder 'hike': non-subsidized Rs 905 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिलिंडरचा 'भडका' : विनाअनुदानित ९०५ रुपये

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर नागपुरात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वधारले असून, ग्राहकांना फटका बसला आहे. आता ग्राहकांना भारत, इण्डेन, हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे सिलिंडर ९०५ रुपयात खरेदी करावे लागेल. ...

Gas Cylinder's New Price : घरगुती सिलिंडरचे दर 150 रुपयांनी महागले; सामान्यांना फटका - Marathi News | prices of non subsidised indane gas cylinder rise by 149 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gas Cylinder's New Price : घरगुती सिलिंडरचे दर 150 रुपयांनी महागले; सामान्यांना फटका

नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. ...

पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट - Marathi News | A cylinder blast in upper Indiranagar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट

घरगुती सिलेंडर व्यावसायिक चढ्या दराने भरून देताना घडली घटना  ...

Gas Cylinder's New Price : गॅस सिलिंडर 'एवढ्या' रुपयांनी महागला, जाणून घ्या नवे दर - Marathi News | Gas cylinders cost 'hike', know new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gas Cylinder's New Price : गॅस सिलिंडर 'एवढ्या' रुपयांनी महागला, जाणून घ्या नवे दर

Gas Cylinder's New Price : बजेट मांडण्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या आहेत. ...

बारामती शहराला बंद पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Gas will supply through a closed pipeline to Baramati city: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहराला बंद पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार

शहराला गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठाकरण्यासाठी काही ठिकाणी रस्ते खोदाई करावी लागणार .. ...

अग्निरोधक सिलेंडरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies in explosion of fire retardant cylinder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अग्निरोधक सिलेंडरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू

बदलापूरातील मांजर्ली भागात वुड पिकर इंडिया फायर सर्व्हीस या छोट्या वर्कशॉपमध्ये अग्निरोधक सिलेंडर रिफिलींग करण्याचा व्यवसाय सुरु होता. ...

भाजपाने दिली नववर्षात महागाईची भेट; काँग्रेस, माकपने साधला निशाणा - Marathi News | rail fare increased congress cpi said modi government put burden on public in new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने दिली नववर्षात महागाईची भेट; काँग्रेस, माकपने साधला निशाणा

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. ...