लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | insurance of 50 lakhs and this right available with gas connection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स

LPG Gas Connection : गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल सांगितले पाहिजे. परंतु बहुतांश घटनांमध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन देताना डीलर्स याबाबत माहिती देत ​​नसल्याचे दिसून येते. ...

LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा! - Marathi News | hardeep singh puri says domestic lpg cylinders to have qr codes over next three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा!

LPG Gas Cylinder QR Code : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे क्यूआर कोड (QR Code) आधारित सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही सिलिंडर ट्रॅक अँड ट्रेस करू शकाल. ...

Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम - Marathi News | lpg gas cylinder price update on commercial gas discount has been withdrawal by iocl bpcl hp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम

Gas Cylinder Price : देशभरात वाढत्या गॅस सिलिंडरच्या किंमतींदरम्यान सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...

नागपूर जिल्ह्यात गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला जानेवारीपासून सुरुवात - Marathi News | The work of laying gas pipeline in Nagpur district started from January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला जानेवारीपासून सुरुवात

Nagpur News नागपूर जिल्ह्यामध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला येत्या जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हरयाणा सिटी गॅस कंपनीस जिल्ह्याला गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ...

छबिलदास शाळेच्या गच्चीवर सिलिंडर स्फोट; तीन जण जखमी, शाळेच्या भिंतींना तडे - Marathi News | Cylinder explosion on the terrace of Chabildas school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छबिलदास शाळेच्या गच्चीवर सिलिंडर स्फोट; तीन जण जखमी, शाळेच्या भिंतींना तडे

शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. ...

मुंबईतील छबीलदास शाळेत 4 सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी - Marathi News | 4 cylinder explosion in Chabildas school in Mumbai, 3 people injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील छबीलदास शाळेत 4 सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी

Gas Cylinder Blast : शाळेत एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाले. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

LPG Cylinder : महागाईतून दिलासा, ११५ रुपये स्वस्त झाला एलपीजी सिलिंडर, पाहा नवी किंमत - Marathi News | LPG Cylinder Relief from inflation lpg gas rates today 1 November 2022 check rates reduced by 115 rupees mumbai chennai kolkata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईतून दिलासा, ११५ रुपये स्वस्त झाला एलपीजी सिलिंडर, पाहा नवी किंमत

LPG Cylinder : १ नोव्हेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली. ...

Rule Change: ...तर एक नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही; इन्शुरन्स, जीएसटीचे नियम बदलतायत, जाणून घ्या... - Marathi News | Insurance Claim, LPG Gas Cylinder Price - Delevery after OTP, GST Rule Change from 1 November 2022; see in Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर उद्यापासून गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही; इन्शुरन्स, जीएसटीचे नियम बदलतायत, जाणून

LPG Cylinder Rule Change: ऑक्टोबर महिना आज संपणार आहे. उद्यापासून नवा महिना नोव्हेंबर सुरु होणार आहे, याचबरोबर तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे काही नियम देखील उद्यापासून बदलणार आहेत. ...