जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्यालगत जुन्नर-वडज रस्त्यावर असलेल्या तलाखी वस्ती, कुसूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत संंपूर्ण घर भस्मसात झाले. महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घड ...
वन व्यवस्थापन समितीचे सदस्य व वन सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात एलपीजी जोडणी देण्यासाठी हिंगणा येथील एजन्सी निवडण्यावर विविध गावांतील नागरिकांनी आक्षेप घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ...
शहरातील एक लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी तब्बल ५० हजार कुटुंबांना अजूनही गॅस सिलिंडर मिळू शकलेला नाही. रॉकेल, लाकूड, लागडाचा लगदा, भुसा, गोव-यांवर त्यांचा स्वयंपाक होतो. त्यातून प्रदूषण तर होतेच, पण श्वसनाचे अनेक त्रास होत असल्याची धक्कादायक माहि ...
ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यापूर्वी त्यातील गॅस चोरून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये काढणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़२६) अटक केली़ सचिन सुनील गवळी (२१, रा़ गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पं ...
नाशिक : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथिल नंदीनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणी पुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवार (दि.२६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्य ...
गॅस एजन्सीकडून होणा-या लुबाडणुकीविरोधात येथील काही ग्राहकांनी आवाज उठविला आहे. सिलिंडर वितरणाचे स्टिंग आॅपरेशन करून सोशल मीडियावर त्याच्या क्लिप व्हायरल केल्या आहेत. ...