काँग्रेस खासदार शक्ति सिंह गोहिल यांनी राज्यसभेत महागाईच्या प्रश्नावर भाष्य केले. देशात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात 400 रुपयांना असणारे घरगुती गॅस सिलेंडर आता 1100 रुपयांवर पोहोचले आहे ...
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत ही माहिती दिली आहे. ...
LPG Cylinder Facts: सिलिंडरच्या या खालच्या भागावर ही छिद्रे कशासाठी दिलेली असतात, यासंदर्भात कधी आपण विचार केलाय? कारण ही छिद्रे म्हणजे डिझाईन नाही, तर ही छिद्रे देण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. ...
LPG gas price hike Survey: या सर्व्हेमध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही मतदारांना सहभागी करून घेण्यात आले होते. एलपीजीच्या किंमतीत सारखी वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ आदीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ...
गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडर १ हजार ८६ रुपयांचा झाला आहे. परंतु, घरपोच डिलिव्हरी देताना ग्राहकांकडून थेट ११०० रुपये घेतले जात आहे. गावपातळीवर तर हा सिलिंडर १३०० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागत आहे. ...