तौत्के चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ...
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थित समर्पित कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर) संरचनेला 'तौत्के' चक्रीवादळाच्या प्रभावाने वाहणाऱया वादळी वाऱयांमुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. ...
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांव ...
Cyclone Satara : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही झाला असून रविवारपासून सर्व ११ तालुक्यात कमी-अधिक फरकाने पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्रभर पाऊस होता. त्यातच पावसाबरोबरच जोरदार वारा असल्यामुळ ...
Cyclone Ratnagiri Hospital : जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने रविवारी झोडपून काढले. वादळी पावसामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती. पावसाचे पाणी साचून जिल्हा रुग्णालयाची अवस्था तळ्यासारखी झाली होती. याचा सर्वाधिक फटका रुग्ण आणि त्य ...