लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

सोमवारी मिचौंग चक्रीवादळ धडकणार, दोन राज्यांना हवामान विभागाचा इशारा; शाळा, ट्रेनही ठेवणार बंद - Marathi News | Cyclone Michoung to hit on Monday, Meteorological department warns two states andhra, Tamilnadu; Schools, trains will also be closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोमवारी मिचौंग चक्रीवादळ धडकणार, दोन राज्यांना हवामान विभागाचा इशारा; शाळा, ट्रेनही ठेवणार बंद

मिचौंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टीवरील जिल्हे आणि अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

Weather: २ डिसेंबरपर्यंत विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता, पुढील २४ तासांत.. - Marathi News | Chance of rain in Vidarbha Marathwada till December 2 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather: २ डिसेंबरपर्यंत विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता, पुढील २४ तासांत..

पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी, सपाट भागात थंडीची लाट ...

Climate Change: शेतीतून होणारा कचरा ठरणार COP28 परिषदेत भारताची डोकेदूखी - Marathi News | Climate Change: What are the challenges facing India at COP28? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीतून होणारा कचरा ठरणार COP28 परिषदेत भारताची डोकेदूखी

तापमान वाढीसह शेतीमधून तयार होणारा कचरा, ऊर्जास्त्रोतांचे व्यवस्थापन हे कळीचे मुद्दे ...

पुण्यासह २२ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, येत्या २४ तासांत... - Marathi News | Rain alert for 22 districts including Pune today, in next 24 hours... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यासह २२ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, येत्या २४ तासांत...

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ...

पृथ्वीवरील मागील १२ महिने आतापर्यंतचे सर्वात उष्ण - Marathi News | The last 12 months on Earth were the warmest on record | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पृथ्वीवरील मागील १२ महिने आतापर्यंतचे सर्वात उष्ण

climate central या संस्थेचा अहवाल ...

चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमेत सर्व यंत्रणा ‘पास’ - Marathi News | All systems ready in Cyclone disaster relief colorful training in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमेत सर्व यंत्रणा ‘पास’

समुद्रातील व्यक्तींना लाईफ बोट, जॅकेट, दोरीच्या सहाय्याने किनाऱ्यावर आणले  ...

राज्यातील किनारपट्टी भागात होणार चक्रीवादळदापूर्वीच्या खबरदारीची रंगीत तालिम - Marathi News | A colorful training on pre-cyclone precautions will be held in the coastal areas of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील किनारपट्टी भागात होणार चक्रीवादळदापूर्वीच्या खबरदारीची रंगीत तालिम

१ ते २४ नोव्हेंबर पर्यंत चार टप्प्यात होणार प्रशिक्षण ...

'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड - Marathi News | Selection of Bhiwandi, Kalyan, Ambernath in Thane for 'Cyclone' Disaster Overcoming Exercise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड

राज्यस्तरीय रंगीत तालीमसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आदींची निवड करण्यात आली आहे. ...