अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. Read More
चक्रीवादळाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर समुद्र किनारी व संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागांतून आतापर्यंत सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. ...
अहमदनगर-अलिबाग येथून अंदाजे ताशी १०० कि.मी. वेगाने वादळ पुढे सरकले आहे. अहमदनगरच्या दक्षिणबाजुने हे वादळ पुढे नाशिकला जाणार आहे. या वादळाचा नगरला अजिबात धोका नसून मोठा पाऊस आणि सोसाट्याचा वारा मात्र होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. लोकमतने ...