लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ, मराठी बातम्या

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
Cyclone Nisarga: ...म्हणून निसर्ग चक्रीवादळापासून मुंबई वाचली; हवामान खात्यानं सांगितलं कारण - Marathi News | Cyclone Nisarga: Cyclone Nisarga hit the ground a little south than expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: ...म्हणून निसर्ग चक्रीवादळापासून मुंबई वाचली; हवामान खात्यानं सांगितलं कारण

मुंबईला निसर्ग चक्रीवादळाने चकवा देत दिशा बदलल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता. ...

सावधान; खवळलेला समुद्र, प्रचंड लाटा वरचेवर दिसणार; वादळं धडकत राहणार - Marathi News | When cyclones are common ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावधान; खवळलेला समुद्र, प्रचंड लाटा वरचेवर दिसणार; वादळं धडकत राहणार

‘अम्फान’पाठोपाठ भारतीय किनाऱ्यावर धडकलेल्या ‘निसर्ग’ वादळाने केवळ किनारपट्टीलाच नव्हे, तर संपूर्ण देशालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळांचे आगमन आणि त्यांच्या संहारक क्षमतेतली वाढ आता वरचेवर अनुभवावी लागेल. ...

मुरूडमध्ये तांडव; मुंबई थोडक्यात वाचली - Marathi News | Orgy in Murud; Mumbai survived in cyclone nisarga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुरूडमध्ये तांडव; मुंबई थोडक्यात वाचली

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागला धडकलेले चक्रीवादळ आता उत्तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने सरकेल. जोपर्यंत हवामानातील बदल पूर्णत: कमी होत नाहीत तोपर्यंत मान्सूनच्या प्रवासाबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. ...

ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले - Marathi News | In Thane, he survived on trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

७० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; १२ घरांचे नुकसान, मुंब्रा येथे एक जखमी ...

चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात मंदावली - Marathi News | The intensity of the cyclone slowed down in Palghar district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात मंदावली

समुद्रात गेलेले ३० मच्छीमार सुखरूप वाचले; बंदी असतानाही गेले होते मासेमारीला ...

मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड - Marathi News | Chakwa to Mumbai; speedy wind, rain, land fall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड

२५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी केले स्थलांतर ...

‘निसर्ग’ची हुलकावणी; हरिहरेश्वरऐवजी मुरूडला धडकले - Marathi News | payh changing of ‘nature’; Hit Murud instead of Harihareshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘निसर्ग’ची हुलकावणी; हरिहरेश्वरऐवजी मुरूडला धडकले

श्रीवर्धन, रोहा, नागोठणे, अलिबागला फटका : दुपारी दोन वाजल्यानंतर मोर्चा वळवला ...

चक्रीवादळामुळे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश - Marathi News | Hurricane damage; Order to conduct panchnama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चक्रीवादळामुळे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

महसूल मंत्री थोरात; सतर्क रहाण्याचे आवाहन ...