बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं असून, ते ताशी २३० किमी वेगानं पुढे सरकत आहे. बांगलादेश, ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील किनारी भागाला हे वादळ धडक देण्याची शक्यता आहे. Read More
Cyclone Amphan : अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...
पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हतिया बेटावर दुपारी अडीच वाजता थडकल्यानंतर ‘अॅम्फन’ चक्रीवादळ अधिक विक्राळ होत घरे भुईसापट करीत आणि झाडे, विजेचे खांब उखडत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने अग्रेसर झाले. ...
अम्फान चक्रीवादळाने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. यापैकी दोन जण पश्चिम बंगालमधील आहेत. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील मिनखा येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेल्या अंगावर झाड पडल्याचे समजते. तर हावडा येथे एक टिन शेड तुटले आणि त्याच्या ...