ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं असून, ते ताशी २३० किमी वेगानं पुढे सरकत आहे. बांगलादेश, ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील किनारी भागाला हे वादळ धडक देण्याची शक्यता आहे. Read More
केरळनंतर कर्नाटकात दाखल झालेला मान्सून आता थेट गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत उर्वरित टप्पा पार करत मान्सून महाराष्ट्रात वा-याच्या वेगाने दाखल होईल. ...
कोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला. लॉकडाउनच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करायला हवी, सर्वांना मोफत धान्य, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था करायला हवी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. ...