लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायकलिंग

सायकलिंग

Cycling, Latest Marathi News

Salman Khan Fan : भाईजानसाठी काहीपण ! सलमानला भेटता यावे म्हणून भाऊ सायकलवरुन निघालाय... - Marathi News | salman-khan-birthday-fan-from-jabalpur-travelling-1100-km-by-cycle-to-mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानसाठी काहीपण ! सलमानच्या वाढदिवसासाठी चाहत्याचा ११०० किमी सायकलवरुन प्रवास

बॉलिवुडचा दबंग म्हणजेच सलमान खानचे चाहते जगभरात आहेत. सलमानच्या वाढदिवशी त्याला भेटता यावे म्हणून एक चाहता सायकलवरुन चक्क ११०० किलोमीटरचा प्रवास  करत निघाला आहे. ...

नवपिढीच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय चिरतरुणाची सायकलवारी; श्रीनगर ते कन्याकुमारी प्रवास - Marathi News | A 73-year-old man cycling Srinagar to Kanyakumari for the awareness of new generation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नवपिढीच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय चिरतरुणाची सायकलवारी; श्रीनगर ते कन्याकुमारी प्रवास

पवनार, बजाजवाडी, सेवाग्रामला दिली भेट ...

पुण्यातील सायकलपटू केदारनाथच्या भेटीला; बावीस दिवसात गाठले २५०० किलोमीटर अंतर - Marathi News | A cyclist from Pune visited Kedarnath A distance of 2500 kilometers covered in twenty two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सायकलपटू केदारनाथच्या भेटीला; बावीस दिवसात गाठले २५०० किलोमीटर अंतर

प्रवासामध्ये तिनही ऋतूंच्या संमिश्र वातावरणाचा अनुभव घेत प्रति दिवस सरासरी शंभर ते एकशे पंच्याहत्तर किलोमीटर सायकलने प्रवास केला ...

Ironman Tallinn 2022 : आव्हानांचा सामना करून पार केली ट्रायथलॉन स्पर्धा; औरंगाबादच्या केदार रावनगावेंनी केला अनुभव कथन - Marathi News | Ironman Tallian 2022 : Kedar Ravangave Shares his experience of the most difficult one-day sporting events | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :आव्हानांचा सामना करून पार केली ट्रायथलॉन स्पर्धा; औरंगाबादच्या केदार रावनगावेंनी केला अनुभव कथन

इस्टोनियाच्या राजधानीत Ironman Tallinn हा ट्रायथलॉनचा मोठा महोत्सव नुकताच पार पडला. ऐतिहासिक शहर असलेल्या टॅलिनच्या जुन्या शहरापासून ते हार्जू या निसर्गरम्य शहरात हा महोत्सव पार पडला. ...

पुण्याच्या सायकलपटूचा लंडनमध्ये डंका! स्पर्धेत १५४० किमी पार करून रचला इतिहास - Marathi News | Pune cyclist sting in London History created by crossing 1540 km in the competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या सायकलपटूचा लंडनमध्ये डंका! स्पर्धेत १५४० किमी पार करून रचला इतिहास

लंडन-एडीनबर्ग-लंडन येथे ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारतातील १५० सायकलपटूंनी सहभाग घेतला होता ...

CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना! सायकलस्वार ट्रॅकवरून घसरले, रुग्णालयात दाखल - Marathi News | CWG 2022 Cyclists fall off the track, causing a major disaster at the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना! सायकलस्वार ट्रॅकवरून घसरले, रुग्णालयात दाखल

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. ...

सायकल चालविताना तोल गेल्याने खाडीत पडला सात वर्षांचा चिमुरडा - Marathi News | Seven-year-old boy fell into a creek after losing his balance while cycling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायकल चालविताना तोल गेल्याने खाडीत पडला सात वर्षांचा चिमुरडा

Drowning Case : नागसेन नगर येथील घटना, मुलाचा शोध सुरुच ...

सायकल चालवताना असा स्टंट? वाटेत खांब आला तर तिने चक्क.... बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Cycle ride, Woman's amazing stunt while cycling, must see her viral video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायकल चालवताना असा स्टंट? वाटेत खांब आला तर तिने चक्क.... बघा व्हायरल व्हिडिओ

Woman's stunt on cycle ride: सायकल चालविण्याची बघा ही न्यारीच पद्धत... हा असा स्टंट पाहून नेटकरी झाले थक्क ...