मराठी या मातृभाषेच्या संवर्धनाकरिता विविधांगी प्रयत्न सुरू असतानाच गंधार कुलकर्णी या ध्येयवेड्या युवकाने मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलने देशभ्रमंती सुरू केली आहे. ...
लांब पल्ल्याचे सायकलपटू बलराजसिंग सोखी सायकलिंगमधील झपाटलेले व्यक्तिमत्त्व. सायकलिंग हेच त्यांचे सर्वस्व होते. रविवारी सायकलिंग करता करता त्यांनी जगाचा निरोप घेतला. ...
स्मार्ट सिटी कंपनीने इलेक्ट्रिक सायकली सुरू केल्या खऱ्या परंतु त्यासाठी डॉक म्हणजेच सायकल स्टॅण्डवर इलेक्ट्रिक ‘चार्जिंग’ची व्यवस्था नाही. यामुळे संबंधित सेवा देणाºया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या सायकली चार्जिंगसाठी दररोज त्यांची ने-आण करण्याची कसरत कर ...