लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायकलिंग

सायकलिंग, मराठी बातम्या

Cycling, Latest Marathi News

सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते - Marathi News | Sinhagad to Nepal cycle trip 2034 km distance covered in just 11 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते

युवक दिवसाला १८० ते २०० किमी प्रवास करत असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काठमांडू आणि नेपाळ असा 2034 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला ...

सांगलीच्या ६१ वर्षीय चिंतामणी बोडस यांनी सायकलवरुन गाठली अयोध्या, १८५० किलोमीटर केले पार - Marathi News | Chintamani Bodus a retired policeman from Sangli completed the 1850 km journey from Sangli to Ayodhya by bicycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या ६१ वर्षीय चिंतामणी बोडस यांनी सायकलवरुन गाठली अयोध्या, १८५० किलोमीटर केले पार

सांगली : वयाच्या ६१ व्यावर्षी सांगली ते अयोध्या हा प्रवास सायकलने पूर्ण करण्याची कामगिरी हरीपूर (ता. मिरज) येथील चिंतामणी ... ...

वय हा फक्त एक आकडा! पुण्यातील ज्येष्ठांचा सायकलवर ८ राज्यातून प्रवास, तब्बल ३ हजार किमी पूर्ण - Marathi News | Age is just a number! Senior citizens of Pune travel through 8 states on bicycles, completing almost 3 thousand km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय हा फक्त एक आकडा! पुण्यातील ज्येष्ठांचा सायकलवर ८ राज्यातून प्रवास, तब्बल ३ हजार किमी पूर्ण

इंडिया गेट पासून सुरु झालेला प्रवास मथुरा, रायपूर, भिलाई, नागपूर अशी अनेक शहरे करत शनिवार वाड्यासमोर संपला ...

चौदाशे किमी सायकल प्रवासात आष्ट्यातील युवकांचा पर्यावरण जागर, भिलवडी-आष्टा-कन्याकुमारी चौदा जणांची शांतता रॅली - Marathi News | Environmental vigil of Ashta youth on fourteen hundred km cycle journey to Bhilwadi Ashta Kanyakumari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी; चौदाशे किमी सायकल प्रवासात युवकांचा पर्यावरण जागर

वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास ...

अंधांचे देखणे यश! २२८ तासांत केला काश्मीर ते कन्याकुमारी ३ हजार ७५८ किमी सायकल प्रवास - Marathi News | success of the blind! A successful 3758 km cycle journey from Kashmir to Kanyakumari in 228 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंधांचे देखणे यश! २२८ तासांत केला काश्मीर ते कन्याकुमारी ३ हजार ७५८ किमी सायकल प्रवास

वेगवेगळ्या १४ राज्यातून प्रवास करत २२८ तासांत कन्याकुमारी गाठले. ...

अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार! - Marathi News | Study books, water jars, bicycles will be cheaper; discount on insurance; Watches, shoes will be expensive! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!

जीएसटी १८ टक्क्यांवरून ५% करण्याची मंत्रिगटाची शिफारस ...

वयाच्या साठीत सुरु केले सायकलिंग आणि २१००० किलोमीटर सायकल चालवत पूर्ण केला मोठा विक्रम - Marathi News | Pune Based cyclist Jayashri Jadhav, started cycling at the age of 60, completed 21000 kilometers. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या साठीत सुरु केले सायकलिंग आणि २१००० किलोमीटर सायकल चालवत पूर्ण केला मोठा विक्रम

भेटा पुण्याच्या जयश्री जाधव यांना, शारीरिक व्याधींची तक्रार न करता त्यांनी वयाच्या साठीत सुरु केलं सायकलिंग आणि बदललं आयुष्य. ...

१२ दिवसात १००० किलोमीटर धावण्याचा ५२ वर्षांचा महिलेचा विक्रम, उष्णतेने बूट फाटले पण ती.. - Marathi News | 'Heat melted my shoes': Woman who ran 1000 km in 12 days, Natalie Dau, Ultramarathoner now holds the Guinness World record | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१२ दिवसात १००० किलोमीटर धावण्याचा ५२ वर्षांचा महिलेचा विक्रम, उष्णतेने बूट फाटले पण ती..

आपल्या क्षमतांचा शोध घेण्याचा ध्यास घेत स्वत:ला चौकटीबाहेर नेण्याचा प्रयत्न. ...