‘रेस अक्रोस अमेरिका’ या नामांकित स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. ३२ तासांमध्ये ६४१ किलोमीटरचा पल्ला त्याने या स्पर्धेत पार केला होता. पॅरिस ब्रेस्ट पॅरिस या फ्रान्समधील नामांकित स्पर्धेत देखील त्याने २०१९ साली भाग घेतला होता. ...
संतोष केवळ चौथा वर्ग शिकला. तो रोजमजुरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावतो. त्याने एक जुनी रेंजर सायकल विकत घेतली. चार्जिंगसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या. त्यातूनच त्याने चार्जिंगवरील सायकल विकसित केली. ही सायकल सुरू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी ल ...
चार दशकापूर्वी सायकल प्रतिष्ठेची होती. परंतु दुचाकींची संख्या वाढली. सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेकांनी दुचाकी खरेदी केली. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागात प्रत्येकाकडे आता दुचाकी आहे. कोणतेही काम असले की, दुचाकीला किक मारली की, निघायचे असा नित्य क्रम ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात शहरातील काही सायकलपटू थेट भिंतीच्या वरील बाजूने असलेल्या रस्त्यावर सायकलिंग करत असल्याचा प्रकार वाढला होता. यामुळे जलसंपदा विभागाकडून अशा सायकलपटूंना दणका देण्यात आला आहे. संबंधि ...
नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरात १० किमी अंतराचे स्वतंत्र फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केली. ...