लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

टास्क पैसे कमविण्याचे नव्हे, बँक खाते रिकामे करण्याचे; ऑनलाइन पार्टटाइमच्या सापळ्यात अडकू नका - Marathi News | The task is not to make money, but to empty the bank account; Don't fall into the online part-time trap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टास्क पैसे कमविण्याचे नव्हे, बँक खाते रिकामे करण्याचे; ऑनलाइन पार्टटाइमच्या सापळ्यात अडकू नका

लाइक्सच्या ५०-१०० साठी लाइफची कमाई गमवाल ...

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिला बँक लिपिकाला १२ लाखांचा गंडा - Marathi News | 12 lakhs bribed to female bank clerk in the name of 'work from home' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिला बँक लिपिकाला १२ लाखांचा गंडा

Nagpur News ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिला बँक लिपिकाला १२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. अशाप्रकारचे गुन्हे शहरात सातत्याने वाढत असून काही पैशांच्या आमिषापोटी लोक स्वकष्टाची कमाई काही दिवसांत गमवत असल्याचे चित्र आहे. ...

‘ओटीपी’ देणे पडले महागात; बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलत असतानाच साडेतीन लाख ‘ट्रान्सफर’ - Marathi News | Paying 'OTP' is costly; Three and a half lakh 'transfer' while talking to the bank officials. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओटीपी’ देणे पडले महागात; बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलत असतानाच साडेतीन लाख ‘ट्रान्सफर’

Nagpur News एका सेवानिवृत्त महिलेला बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून बोलणाऱ्या अज्ञात सायबर गुन्हेगारांना ओटीपी देणे चांगलेच महागात पडले. ...

तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच - Marathi News | As many as 1 Crore Bitcoins taken Called for refund and no response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच

सायबर पोलीस ठाण्यात डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल ...

Cyber Crime: रिव्ह्यू टास्क केल्यास कमिशन मिळेल; तरुणाने गमावले ३४ लाख - Marathi News | Review tasks will earn commission The young man lost 34 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: रिव्ह्यू टास्क केल्यास कमिशन मिळेल; तरुणाने गमावले ३४ लाख

टेलिग्राम वर रिक्रूटर्स झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे आध्या रिधान हिच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पैशांची हाव ठरते फसवणुकीचा बळी; 'टास्क फ्रॉड'च्या जाळ्यात सुशिक्षित अडाणीच सर्वाधिक - Marathi News | A need for money makes one a victim of fraud Educated villagers are the most in the net of 'task fraud' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांची हाव ठरते फसवणुकीचा बळी; 'टास्क फ्रॉड'च्या जाळ्यात सुशिक्षित अडाणीच सर्वाधिक

आयटी तरुणांना जमा असलेल्या पैशांचे नियोजन करून ते कुठे गुंतवले पाहिजे याबद्दलचे अज्ञान ...

व्हिडिओ लाईकचे ३०० रुपये; पैशाच्या हव्यासापोटी HR कन्सलटंट महिलेने गमावले तब्बल २८ लाख - Marathi News | 300 rupees per video like HR consultant woman lost 28 lakhs due to want of money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडिओ लाईकचे ३०० रुपये; पैशाच्या हव्यासापोटी HR कन्सलटंट महिलेने गमावले तब्बल २८ लाख

टेलिग्रामवर लिंक पाठवून विविध टास्कसाठी उकळले जातायेत लाखो रुपये, सायबर पोलिसातही अशा अनेक तक्रारी ...

Cyber Police: सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा? पोलिसांनाच माहित नाही - Marathi News | How to detect cyber crimes Police don't know | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Police: सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा? पोलिसांनाच माहित नाही

भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय ...