लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

मेहकरातील कॉलेजची वेबसाईट हॅक; पाकिस्तान जिंदाबादचा संदेशासह झळकतोय पाकिस्तानी राष्ट्रध्वज - Marathi News | Mehkara college website hacked, Pakistani national flag flashing on desktop with Pakistan Zindabad message | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरातील कॉलेजची वेबसाईट हॅक; पाकिस्तान जिंदाबादचा संदेशासह झळकतोय पाकिस्तानी राष्ट्रध्वज

सायबर पोलिसांनीच याची माहिती संबंधीत कॉलेज व्यवस्थापनास दिली. ...

Pune Crime: इंस्टाग्रामवर मेसेज करून पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवत तरुणीची ८ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 8 lakhs by a young woman by luring her to invest money by messaging her on Instagram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंस्टाग्रामवर मेसेज करून पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवत तरुणीची ८ लाखांची फसवणूक

अधिक मोबदला देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ८ लाख ६२ हजार ९८९ रुपये जमा करण्यास सांगितले... ...

सावधान! पुन्हा आला खतरनाक व्हॉट्सॲप पिंक व्हायरस; इन्स्टॉल करताच मोबाइल होईल हॅक - Marathi News | The dangerous WhatsApp Pink virus is back; Once installed, all mobile data will be in the hands of cyber criminals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! पुन्हा आला खतरनाक व्हॉट्सॲप पिंक व्हायरस; इन्स्टॉल करताच मोबाइल होईल हॅक

व्हॉट्सॲपचा हिरवा रंग बदलून गुलाबी रंगात बदलतो, असे सांगून वापरकर्त्यांना आकर्षित केले जाते. ...

नाशिक प्रकल्प कार्यालयातील लेखा शाखा रडारवर; सायबर गुन्हे शाखा तपास करण्याची शक्यता - Marathi News | Accounts Branch in Nashik Project Office on Radar; Cyber crime branch likely to investigate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक प्रकल्प कार्यालयातील लेखा शाखा रडारवर; सायबर गुन्हे शाखा तपास करण्याची शक्यता

दरम्यान, युजर आयडीचा गैरवापर आणि ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर मुळे या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. ...

डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे देणे भोवले; ‘ऑनलाईन’ औषधे मागविणाऱ्या व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक - Marathi News | The delivery boy was mistakenly overpaid; A person who ordered medicines 'online' was cheated of four lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे देणे भोवले; ‘ऑनलाईन’ औषधे मागविणाऱ्या व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक

Nagpur News ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरून औषधे मागविणाऱ्या आजारी व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक झाली. संबंधित व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे दिले. उर्वरित पैसे परत मागण्यासाठी गुगलवरून क्रमांक शोधणे त्यांना महागात पडले. ...

ड्रग पार्सल अन् पोलिस गणवेशातील व्हिडीओ कॉल - Marathi News | Drug parcel and video call in police uniform | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग पार्सल अन् पोलिस गणवेशातील व्हिडीओ कॉल

कुर्ला येथे काम करणाऱ्या बदलापूरच्या तरूणीसोबत घडला प्रकार ...

अबब... ९०० कोटींची लूट; महाराष्ट्र बनले सायबर भामट्यांचे हब - Marathi News | loot of 900 crores maharashtra has become a hub for cyber criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब... ९०० कोटींची लूट; महाराष्ट्र बनले सायबर भामट्यांचे हब

सायबर गुन्हेगारीचे हे संकट दिवसेंदिवस वाढत असताना यावर नियंत्रण आणण्याचे एक मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. ...

जिवलग मैत्रिणीने असे का केले? मैत्रिणीच्या नावाने इन्स्टाग्रामवरून इतरांसोबत हाय, हॅलो... - Marathi News | girls chat with others from Instagram with best girl friends name... | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिवलग मैत्रिणीने असे का केले? मैत्रिणीच्या नावाने इन्स्टाग्रामवरून इतरांसोबत हाय, हॅलो...

या मुलीने नेमकी कोणाकोणाला आणि काय चॅटिंग केली, याचा शोध सायबर पोलिस घेत आहेत. ...