लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे अमिष दाखवून ‘कॉमर्स’च्या विद्यार्थिनीची २१ लाखांची फसवणूक - Marathi News | 21 lakh fraud of a Commerce student by showing the lure of profit in the stock market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअर मार्केटमध्ये नफ्याचे अमिष दाखवून ‘कॉमर्स’च्या विद्यार्थिनीची २१ लाखांची फसवणूक

आरटीजीएस व एनईएफटीद्वारे स्वीकारली रक्कम, सायबर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

बिग बी डीप फेकप्रकरणी आरोपीला दिलासा नाही; तपासात अडथळे येण्याचा मुद्दा ग्राह्य - Marathi News | No relief for accused in amitabh bachchan deep fake case issue of obstruction in the investigation is acceptable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बी डीप फेकप्रकरणी आरोपीला दिलासा नाही; तपासात अडथळे येण्याचा मुद्दा ग्राह्य

उत्तराखंडस्थित आयुर्वेद संस्थेच्या मालकाला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास सत्र न्यायालयाचा नकार ...

सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक - Marathi News | major data breach 995 crore passwords exposed by hackers report know details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक

या घटनेमुळे सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा समोर आला असून लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली आहे. ...

'काळजी घ्या अन् सतर्क रहा...' सायबर फसवणुकीचे हजार गुन्हे; पुणेकरांनी गमावले ९८ कोटी - Marathi News | thousand crimes of cyber fraud Pune citizens lost 98 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काळजी घ्या अन् सतर्क रहा...' सायबर फसवणुकीचे हजार गुन्हे; पुणेकरांनी गमावले ९८ कोटी

व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सायबर चोरटे नागरिकांना लक्ष्य करतायेत ...

डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर - Marathi News | New dating app scam has come to light in metro citys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर

मुद्द्याची गोष्ट : महानगरांमध्ये डेटिंग ॲपमधून एक नवे स्कॅम उघडकीस आले आहे. खा, प्या अन् चुना लावून कलटी मारा, असा हा प्रकार आहे. सावजाला ठरावीक कॅफे किंवा पबमध्ये डेटवर बाेलाविले जाते. बिल तरुणाच्या माथी मारले जाते. ...

९९५ कोटी पासवर्डची हॅकर्सने केली चोरी; फोरमवर केले अपलोड - Marathi News | 995 crore passwords stolen by hackers Uploaded to forum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९९५ कोटी पासवर्डची हॅकर्सने केली चोरी; फोरमवर केले अपलोड

एवढ्या प्रचंड संख्येने पासवर्डस्ची चोरी होण्याची ही पहिलीच वेळ ...

बीडमधील डॉक्टरचे ५७ लाख लुटणारे पाच बिहारी बाबू सायबर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Five Bihari babus who robbed 57 lakhs from a doctor arrested by Beed cyber police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील डॉक्टरचे ५७ लाख लुटणारे पाच बिहारी बाबू सायबर पोलिसांच्या जाळ्यात

फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवत बीडमधील डॉक्टरला लुटले ...

आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार - Marathi News | Fake accounts of senior officers including IAS, IPS are marketed on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार

फ्रेंड रिक्वेस्ट खरी; पण पाठवणारा ‘फ्रेंड’ खोटा; सहा महिन्यांत सायबर पोलिसांनी ८४ प्रकरणांत पाठविली फेसबुकला नोटीस ...