Navi Mumbai News: सोशल मीडियावरील मैत्री एका डॉक्टर महिलेला २८ लाखाला पडली आहे. या विदेशी व्यक्तीला कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हि रक्कम गमावली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात त्याच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ...
वाकड परिसरात बनावट ॲपद्वारे चालणाऱ्या शेअर मार्केटमध्ये ९९ लाख रुपयांची फसवणूक करून रक्कम फॉरेन करन्सीमध्ये रूपांतरित करून देणाऱ्या फॉरेक्स कंपनीच्या संचालक यांना सायबर सेलने अटक केली आहे.... ...