Jharkhand Crime News: शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामध्ये पत्रिका वाटल्या गेल्या. दोन दिवसांमध्ये धुमधडाक्यात विवाह होणार होता. अनेक नातेवाईकही पोहोचले होते. वधू आणि वर पक्षाकडून विवाहाच्या तयारीला अंतिम रूप दिलं गेलं होतं.मात्र लग्नाला ...