Aadhar Pancard News : आयटी मंत्रालयाला या वेबसाइट्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या, त्यानंतर सरकारने या वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे पाऊल उचलले आहे. ...
ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग कंपनी झिरोदामध्ये कोट्यवधी घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सीआयडीने १५ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झिरोदासोबत ब्रोकर म्हणून जोडल्या गेल्या व्यक्तीने हे केले आहे. ...
TRAI Fraud Alert : तुमच्या घराच्या गच्चीवर मोबाईल टॉवर लावतो म्हणून तुम्हाला फोन आला तर सावध व्हा. कारण, असं सांगून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. ...
Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकदा आकर्षक जाहिराती पाहून आपल्याला खरेदीचा मोह होतो. मात्र, यावेळी काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. ...