cyber crime : लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठगांनी आता नवीन प्रकार शोधून काढला आहे. लोकांना लग्नपत्रिकेच्या जाळ्यात अडकवून लुटत असल्याचं समोर आलं आहे. ...
Cyber Crime : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन यंत्रणा तैनात केली आहे. याद्वारे आतापर्यत तब्बल २५०० कोटी रुपयांची फसवणूक थांबवण्यात यश आल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. ...
Stock Market Scam : हैदराबादमधील एक ६३ वर्षीय व्यक्ती ऑनलाइन शेअर बाजार घोटाळ्याचा बळी ठरला आहे. पीडितेला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे फसव्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. ...
Online Fraud News: पेमेंट गेटवेच्या व्हर्च्युअल खात्याचा वापर करून फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित दुकलीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हितेश सिंग (३०) आणि साहिल कुमार (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...