लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

नवीन वर्षात ‘या’ सायबर गुन्ह्यांपासून राहा सावध! सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांचे आवाहन  - Marathi News | Be careful of these cyber crimes in the new year! Cybercrime lawyer Dr. Prashant Mali appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात ‘या’ सायबर गुन्ह्यांपासून राहा सावध! सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांचे आवाहन 

सुरक्षित डिजिटल जग निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजे आहे, असे सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांनी सांगितले.  ...

‘गोल्डन अवर्स’मुळे बँक खात्यात पैसे आले रिटर्न...; तांत्रिक पुराव्यामुळे पैसे वाचविण्यात मदत - Marathi News | Money returned to bank account due to 'Golden Hours' Technical evidence helps in saving money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोल्डन अवर्स’मुळे बँक खात्यात पैसे आले रिटर्न...; तांत्रिक पुराव्यामुळे पैसे वाचविण्यात मदत

खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते.  ...

मुंबईकरांचे हजारो कोटी नेमके जातात कुठे? तक्रारींचे पाच लाख फोन कॉल - Marathi News | cyber crime Where exactly do Mumbaikars' thousands of crores go? Five lakh phone calls of complaints | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे हजारो कोटी नेमके जातात कुठे? तक्रारींचे पाच लाख फोन कॉल

कोट्यवधींच्या रकमेवर हात साफ करणारे मास्टरमाइंड आजही पडद्याआड आहेत. पोलिस फक्त बँक खाते देणाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. ...

आधार कार्डवर लिहिलेल्या VID क्रमांकाचा अर्थ काय? ९९ टक्के लोकांना खरा वापर माहिती नसेल - Marathi News | vid number meaning written on aadhar card know its purpose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डवर लिहिलेल्या VID क्रमांकाचा अर्थ काय? ९९ टक्के लोकांना खरा वापर माहिती नसेल

Aadhar Virtual ID: तुमच्या आधार कार्डमधील माहिती सुरक्षित ठेवण्यच्या दृष्टीने व्हर्च्युअल आयडी क्रमांक फार महत्त्वाचा आहे. यामुळे तुमची माहिती लिक होण्याचा धोका कमी होतो. ...

मोबाइलवरील लिंक क्लिक केली अन् सात लाख गायब, कोल्हापुरातील प्रकार - Marathi News | Clicked on a link on a mobile and seven lakhs disappeared, the case in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोबाइलवरील लिंक क्लिक केली अन् सात लाख गायब, कोल्हापुरातील प्रकार

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनीलाही तीन लाखांचा गंडा ...

तब्बल १३६ कोटींचा गंडा; सायबर चोरटयांनी पुणेकरांना लुटले, पोलिसांकडून केवळ ७४ लाखांची वसुली - Marathi News | A whopping Rs 136 crore scam Cyber thieves loot Pune citizens police recover only Rs 74 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १३६ कोटींचा गंडा; सायबर चोरटयांनी पुणेकरांना लुटले, पोलिसांकडून केवळ ७४ लाखांची वसुली

सायबर फसवणुकीचे वाढते हे आकडे पाहिल्यानंतर आगामी वर्षात सायबर गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार ...

बॉसचा एक मॅसेज अन् तरुणीने गमावले ५६ लाख! पुनावाला यांच्यासोबतही झाला होता सेम फ्रॉड - Marathi News | accountant of a tech company replies to whatsapp text from boss loses 56 lakh rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बॉसचा एक मॅसेज अन् तरुणीने गमावले ५६ लाख! पुनावाला यांच्यासोबतही झाला होता सेम फ्रॉड

Cyber Crime : बेंगळुरूमधील एका टेक कंपनीच्या सीएओची बनावट व्हॉट्सॲप मेसेजद्वारे ५६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही रक्कम अनेक खात्यांमध्ये वर्ग केल्याचे तपासात समोर आले आहे. ...

चार तासांत वाचले साडेचार कोटी; सायबर हेल्पलाइनमुळे दिलासा - Marathi News | 4 crores saved in four hours Cyber ​​helpline brings relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार तासांत वाचले साडेचार कोटी; सायबर हेल्पलाइनमुळे दिलासा

सिम स्वॅपद्वारे फसवणूक ...