लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

लॉटरी नव्हे, तर तिजोरी रिकामी! ऑनलाईन चोरांपासून कसे राहाल सावध? जाणून घ्या सोप्या टिप्स - Marathi News | how to guard yourself from cyber crime and fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉटरी नव्हे, तर तिजोरी रिकामी! ऑनलाईन चोरांपासून कसे राहाल सावध? जाणून घ्या सोप्या टिप्स

फसवे एसएमएस, ई-मेल देतील चकवा  ...

अदृश्य सायबर दरोडेखोर - Marathi News | editorial on increasing cyber crime and frauds | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अदृश्य सायबर दरोडेखोर

आभासी जगातील दरवाजावरील टकटक करणारा किमान एकदा पारखून पाहिला तरी वास्तववादी जगात फकीर होण्याची वेळ येणार नाही. ...

न्यू नॉर्मल जगात पासवर्ड फुटणार, पैसे लुटले जाणार! - Marathi News | In the new normal world, passwords will be cracked, money will be looted | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यू नॉर्मल जगात पासवर्ड फुटणार, पैसे लुटले जाणार!

डार्क वेब वापरकर्त्यांना तीन गोष्टी देतं : ओळख लपवण्याची सोय, थ्रिल आणि वैविध्य म्हणून तर हॅकिंगच्या लटकत्या तलवारीचा धोका अधिक गडद आहे ! ...

२ वर्षांत २०४% झाले सायबर गुन्हे; कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक नोंद - Marathi News | Cyber crime increased by 204 percent in 2 years karnataka maharashtra tops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षांत २०४% झाले सायबर गुन्हे; कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक नोंद

गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोकडील आकडेवारीनुसार सर्वाधिक १२०२० सायबर गुन्हे कर्नाटकमध्ये नोंदविले गेले. २०१७ मध्ये राज्यात ३१७४ गुन्हे नोंद झाले होते. लोकसंख्येचा विचार करता दर एक लाखामागे १८ पेक्षा जास्त गुन्हे आहेत ...

२५ काेटींच्या ‘गिफ्ट’चे आमीष; अकाेल्यातील वृध्दाला ५६ लाखांचा गंडा - Marathi News | Naigerian man cheated the old man in Akola by 56 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ काेटींच्या ‘गिफ्ट’चे आमीष; अकाेल्यातील वृध्दाला ५६ लाखांचा गंडा

Cyber Crime : एका नायजेरीयन तरुणासह बंगलाेर येथील एकास अशा दाेन आराेपींना अटक केली़. ...

कर्जाचे आमीष दाखवत अडीच लाखांना युवकाला 'चूना' - Marathi News | 'Lime' to two and a half lakhs by showing the lure of debt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाचे आमीष दाखवत अडीच लाखांना युवकाला 'चूना'

शहरात मागील काही दिवसांपासून कर्जप्रकरणांच्या मंजुरीचे आमीष दाखवून चोरट्यांकडून अनेकांना गंडा घातला जात आहे. ...

‘पतंजली’ चे स्टोअर उघडून देतो, असे सांगून घातला साडेपाच लाखांना गंडा - Marathi News | Saying that he opens Patanjali's store, he robbed five and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पतंजली’ चे स्टोअर उघडून देतो, असे सांगून घातला साडेपाच लाखांना गंडा

पतंजलीच्या उत्पादनांना चांगली मागणी लक्षात घेऊन सायबर चोरट्यांचे आता तिकडे लक्ष ...

बापरे! 'या' नंबरवरून फोन आल्यास वेळीच व्हा सावध; करू नका 'ही' चूक अन्यथा... - Marathi News | dots alerts mobile users dont receive international calls showing no caller id | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! 'या' नंबरवरून फोन आल्यास वेळीच व्हा सावध; करू नका 'ही' चूक अन्यथा...

Dots alerts mobile users : ईमेल, ओटीपी आणि एसएमएसद्वारे फ्रॉडच्या घटना वाढत असताना हॅकर्स आता आंतरराष्ट्रीय कॉलच्या नावाने देखील फसवणूक करत आहेत. ...