आजकाल प्रत्येकजण सहजपणे ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरतो आहे. अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी लोकांना जागरूक करण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा एक मीम शेअर केला आहे. ...
Nagpur News ब्लॉक झालेले एटीएम सुरू करण्यासाठी दोन ॲप डाऊनलोड करायला लावून सायबर गुन्हेगाराने एका महिलेच्या खात्यातून १.१० लाख रुपये उडविल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
तुकाराम सुपेला २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने ३० लाख रुपये दिले असल्याची माहिती शिवकुमार याने स्वत: तपासादरम्यान पोलिसांना दिली ...
कुर्ला परिसरात राहणारे ५० वर्षीय तक्रारदार कुर्ला कोर्टात अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आहेत. त्यांच्या बँक खात्याच्या पासबुकवर नोंद झालेले अनेक व्यवहार त्यांनी केले नसल्याचे ३ फेब्रुवारी रोजी लक्षात आले. ...
Nagpur News उपराजधानीत २०१८ पासून ते २०२० पर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचा क्रम वाढता होता. २०२१ मध्ये मात्र एक हजाराने घट झाली आहे. हा व्यापक जनजागृतीचा परिणाम असल्याचे मत पोलीस विभागाकडून होत आहे. ...