लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

फेसबुकवरून केला गायींचा सौदा; ३५ हजारांचा लागला चुना - Marathi News | man loses 35 thousand in cow purchase deal on online on facebook | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :फेसबुकवरून केला गायींचा सौदा; ३५ हजारांचा लागला चुना

याप्रकरणी १५ एप्रिल रोजी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रात्री भेटायला ये नाही तर तुझे फोटो व्हायरल करतो;बनावट इन्स्टाग्राम अकाउंट काढून मुलीस धमकी - Marathi News | If you don't come to meet at night, your photo goes viral; threatening young woman with fake Instagram account | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्री भेटायला ये नाही तर तुझे फोटो व्हायरल करतो;बनावट इन्स्टाग्राम अकाउंट काढून मुलीस धमकी

अल्पवयीन मुलीसोबत ओळखीचे रुपांतर प्रेमात व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. ...

"मित्राच्या कुटुंबाला कोरोना झालाय; पैशांची गरज आहे", अमेरिकेतून ज्येष्ठ पुणेकराला २६ लाखांना लुटला - Marathi News | A friends family has a corona Money is needed Punekar was robbed of Rs 26 lakh from America | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मित्राच्या कुटुंबाला कोरोना झालाय; पैशांची गरज आहे", अमेरिकेतून ज्येष्ठ पुणेकराला २६ लाखांना लुटला

बनावट प्रोफाईल ठेवून सायबर चोरट्याने डॉलर पाठविल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २६ लाखांना गंडा घातला आहे. ...

Cyber Fraud: सॉफ्टवेअर इंजिनिअरने एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन तरुणी बोलावली; मग जे झाले...पुन्हा विचारही करणार नाही - Marathi News | Cyber Fraud: IT employee trapped in online escort service, Lost Four Lakh Rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअरने एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन तरुणी बोलावली; मग जे झाले...पुन्हा विचारही करणार नाही

Cyber Fraud: आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या करुन लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि हजारो-लाखो रुपये लुटतात. ...

टेलेग्राम ॲप झाले अवैध कारवायांचे केंद्र - Marathi News | Telegram app became the center of illegal activities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेलेग्राम ॲप झाले अवैध कारवायांचे केंद्र

Nagpur News जगात सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या दहा ॲपमध्ये समावेश असलेले टेलेग्राम ॲप अवैध कारवायांचे केंद्र झाले आहे. ...

Cyber Warfare: सायबर हल्ल्यांसाठी चीनने सुरू केली तयारी, भारताला राहावे लागेल सतर्क... - Marathi News | Cyber Warfare: China starts preparations for cyber attacks, India has to be vigilant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सायबर हल्ल्यांसाठी चीनने सुरू केली तयारी, भारताला राहावे लागेल सतर्क...

Cyber Warfare: भारतीय हवाई दलाचे प्रमुख विवेक राम चौधरी यांनी इशारा दिला आहे की, भविष्यातील युद्ध शस्त्रांनी नाही, तर तंत्रज्ञानाने होईल. यात आर्थिक हल्ला, इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट, काँप्यूटर व्हायरस आणि हायपरसोनिक मिसाइलसारख्या शस्त्रांचा वापर होईल. ...

एअरपोर्ट अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी घातला ३३ लाखांचा गंडा - Marathi News | airport official robbed of Rs 33 lakh by cyber criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअरपोर्ट अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी घातला ३३ लाखांचा गंडा

सोनेगावचे एएसआय दुधकवडे यांनी प्रकरणाची चाैकशी केल्यानंतर शनिवारी रात्री आरोपी एलिनी आणि जय या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

गेल्या 5 वर्षांत 600 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक, सरकारची माहिती - Marathi News | 600 government social media account hacked in 5 years says anurag thakur | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेल्या 5 वर्षांत 600 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक, सरकारची माहिती

Anurag Thakur : सायबर हॅकिंग कसे मजबूत करावे या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे. ...